
- 
					तयारीची वेळ20 Mins
- 
					शिजण्याची वेळ55 Mins
- 
					किती लोकांसाठी4 People
- 
					बघितले
कृती
1 Step
						
					केळी व थोडं दूध मिक्सरला फिरवून घेणे. त्यात १ वाटी खाखर घालून पुन्हा फिरवून घेणे. तयार मिश्रणात मावेल तेवढा रवा घालणे. हे मिश्रण १० मिनिटे साठी भिजत ठेवणे.
2 Step
						
					१० मिनिटानंतर पातळ केलेले तूप किंवा तेल छालून मिश्रण मिळवून घेणे आणी मिश्रण साधारण सरसरीत होईल इतपत त्यात उरलेले दुध घालणे.
3 Step
						
					एकीकडे १० मिनिटांसाठी १८० तापमानाला अोवन प्रिहिट करणे.
4 Step
						
					केक मोल्डला तूप पसरवून घेणे. तयार मिश्रणात फ्रूट साॅल्ट किंवा बेकिंग सोडा घालून फेटणे,त्यात लगेच टुटी फ्रूटी घालणे व हे मिश्रण केक मोल्ड मध्ये अोतून प्रिहीट केलेल्या अोवनला ४० - ४५ मिनिटांसाठी २०० तापमानावर ठेवणे.
5 Step
						
					केळ टुटि फ्रूटी केक खायला तयार.

 
									 
									 
									 
									 
									 
									
Leave a Review
You must be logged in to post a comment.