Add Recipe

मोड आलेल्या मुगाची इडली

  • तयारीची वेळ
    20 Mins
  • शिजण्याची वेळ
    55 Mins
  • किती लोकांसाठी
    4 People
  • बघितले
    1,113

साहित्य

१) 1 कप मोड आलेले मूग
२) 1/2 कप रवा
३) 1/4 कप दही किंवा ताक
४) गाजर किस
५) ओले खोबरे
६) फोडणी साहित्य ,तेल ,कढीपत्ता, कोथिंबीर इ.
७)मीठ चवीनुसार

कृती

1 Step

एका बाउल मध्ये ताक घेऊन त्या मध्ये रवा घालून भीजत ठेवा.

2 Step

मिक्सर मध्ये मूग ,आल, लसूण, हिरवी मिरची, ओले खोबरे , कमी पाणी घालून वाठून घ्यावे, नंतर हे मिश्रण बाउल मध्ये घेऊन एकजीव करावे.

3 Step

मिश्रणात फोडणी करून घालावी, मीठ पण घालावे. इडली कुकर पाणी घेऊन उकळत टेवा, इडली पात्रात तेल लावून घ्यावे.

4 Step

आपल्या तयार मिश्रणात 1/2 चमचा ईन्हो घालून मिश्रण एका दिशेने चांगले फेठावे व ईडली पात्रात घालून वाफवा.

5 Step

इडली 10 मिनिटात तयार।. ओल्या नारळ , कोथिंबीर, मिरची वापरून चठणी बनवा आणि छान आस्वाद घ्या.

You May Also Like

Recipe Reviews

Avarage Rating:
  • 0 / 10
Total Reviews:( 1 )
  • Avanti kulkarni

    Very different &healthy recepie

Leave a Review