Add Recipe

मिक्स दाल डोखळा

  • तयारीची वेळ
    20 Mins
  • शिजण्याची वेळ
    55 Mins
  • किती लोकांसाठी
    4 People
  • बघितले
    1,245

साहित्य

१) 1/2 कप बेसन पीठ
२) 1/2 कप मुग डाळ पीठ
३) 4 ठेबल स्पून रवा,
४) हळद
५) मीठ
६) साखर
७) आल लसूण पेस्ट
८) तेल
९) ताक 1 कप

कृती

1 Step

प्रथम एका बाऊलमध्ये बेसन पीठ, मुग डाळ पीठ आणि रवा घेऊन 1/2 कप ताकात मिसळा, त्या मध्ये मीठ, साखर, आल.लसूण पेस्ट, वाटलेली मीरची चवीनुसार घाला.

2 Step

2 चमचे तेल घालून हे मिश्रण एकजीव करून घ्या. एक जीव करताना एकाच दिशेने फिरवा मिश्रण सरबरीत होण्यासाठी उर्वरित ताक वापरा.

3 Step

एका बाजूला कुकरमध्ये पाणी घालून गरम करत ठेवा, पसरट थाळे किंवा डबा घ्या व आतील बाजूने तेल लावा. आता मिश्रणात ईन्हो 1/2 चमचा घाला, थोडे गरम पाणी घालून एका दिशेने फिरवून लगेच तयार करून ठेवले ल्या थाळीत घालून 15 मीनीटे वाफवून घ्यावा.

4 Step

आता फोडणी कढीपत्ता, जिरं, मोहरी, हिंग घालून करून घ्या तसेच थोडे साखरेचे पाणी . ढोकळा गार झाला म्हणजे त्याचे तुकडे करून घेऊन वरती फोडणी व खोबरं कोथिंबीर घालून घेऊन आनंद लुटा.

You May Also Like

Leave a Review