Add Recipe

कॅरॅमल गुलाबजाम कस्टर्ड

  • तयारीची वेळ
    20 Mins
  • शिजण्याची वेळ
    55 Mins
  • किती लोकांसाठी
    4 People
  • बघितले
    759

साहित्य :-
१) १ वाटी दुध
२) १ वाटी कंडेंस्ड मिल्क ( Milkmaid)
३) १ वाटी नाराळाचे दुध
४) १/२ वाटी कस्टर्ड पावडर ( आपल्या आवडिचे फ्लेवर)
५) तयार गुलाबजाम चे काप
६) ४ – ५ चमचे साखर

कृती

1 Step

कॅरॅेमल साठी एका नाॅनस्टिक भांड्यात ४-५ चमचे साखर घालून त्याचे कॅरेॅमल होईसतोवर परतत रहावे. गरज भासल्यास दोन चमचे पाणी घालावे.

2 Step

केक मोल्ड मध्ये तायर झालेले कॅरॅेमल अोतावे व व्यवस्थित तळाला पसरवून घ्यावे.

3 Step

कॅरॅेमल घातलेल्या मोल्ड मध्ये तायार झालेले कस्टर्डचे मिश्रण थोडे ओतावे. त्यावर गुमाबजाम चे काप अलगद लावावे. उरलेले कस्टर्डचे मिश्रण वरून घालवे व थोडावेळ बाहेर ठेवून मग शितकपाटात (फ्रिज) किमान तासभर तरी ठेवावे.

4 Step

थंडगार कॅरॅेमल गुलाबजाम कस्टर्डचा मनमुराद आस्वाद घ्यावा.

You May Also Like

Leave a Review