
- 
					तयारीची वेळ20 Mins
- 
					शिजण्याची वेळ55 Mins
- 
					किती लोकांसाठी4 People
- 
					बघितले
कृती
1 Step
						
					सगळे जिन्नस एकत्र करून शिजवावे. वरून खमंग फोडणी घालावी.
2 Step
						
					साधारण घट्ट होत आलं पिठालां तकाकी आली कि ताटाला सुलटं, उलटं पातळ पसरणे. थंड झाल्यावर पट्ट्या कापून सुरळी करणे.
3 Step
						
					खोबरं ,कोथिंबीर घालून सजावट करावी .

 
									 
									 
									 
									 
									 
									
Leave a Review
You must be logged in to post a comment.